Sunetra Audiobook By Rushikesh Nikam cover art

Sunetra

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Sunetra

By: Rushikesh Nikam
Narrated by: Yashpal Sarnath
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

सुनेत्रा गव्हाळ रंगाची असली तरी कमालीचं तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. डोळे बारीक आणि घारे होते तिचे. मला आठवतंय जेव्हा लग्न झाल्यावर पहिल्यांदा हिचा नवरा आमच्या घरच्यांशी ओळख करून द्यायला सुनेत्राला घेऊन आला होता. तो बोलत होता तेव्हा सुनेत्राचे डोळे सहज माझ्याकडं वळले. पण ते बघणं सहज नव्हतं. माझ्या पोटात गोळा आला होता त्या बघण्यानं. ती थोडावेळ तशीच बघतच राहिली होती आणि नंतर तिने दुसरीकडं बघितलं होतं.©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN African American
No reviews yet