Amazon Success Story Audiolibro Por Medianext arte de portada

Amazon Success Story

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

संपूर्ण जगाची बाजारपेठ ढवळून टाकण्याची किमया जेफ बेझोस या द्रष्ट्या उद्योगपतीची आणि त्यानं जन्माला घातलेल्या अॅमेझॉन या कंपनीनं करून दाखवली आहे. दुकानात न जाता, घरबसल्या आणि केवळ संगणकांवर टिचकी मारून एखादी गोष्ट विकत घेता येते, ही जेव्हा नवलाईची गोष्ट होती, तेव्हा या उद्योजकानं आपल्या कंपनीचा पाया घातला. कंपनी प्रोफाईलच्या माध्यमातून अॅमेझॉन या नाविन्यपूर्ण कंपनीचा प्रवास जाणून घेऊयात.©2023 Storytel Original IN (P)2023 Storytel Original IN Historia y Crítica Literaria
Todavía no hay opiniones