Ashana (Marathi Edition) Audiolibro Por Manjiri Dhamankar arte de portada

Ashana (Marathi Edition)

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $5.54

Compra ahora por $5.54

वाचताना सहज कळते ती ग़ज़ल,

मोकळा संवाद करते ती ग़ज़ल,

दोन ओळींच्याच जगण्यातून जी, अनुभवाला अमर करते ती ग़ज़ल.

या ऑडिओ बुक मध्ये मंजिरी धामणकर यांनी निवडक शेरांचे मराठी भाषांतर केलेले आहे.

या ऑडिओ बुक मुळे मराठी वाचकांना उर्दू शायरीची ओळख होईल

हे ऑडिओ बुक ऐकताना तुम्हाला असं लक्षात येईल की ही भाषांतरं नुसती उर्दू शब्दांची भाषांतरं नसून

शेरामधल्या भावनांची आहेत आणि याला एक मराठी तडका देखील आहे.

जणू हे भाषांतर नसून भावांतरच आहे."

यशवंत देव यांची ही प्रस्तावना ओम भुतकरने त्याच तरलतेने वाचली आहे.

रसिकांनी या चांदण्याचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Manjiri Dhamankar (P)2021 Manjiri Dhamankar
Asiático Literatura Mundial Poesía
Todavía no hay opiniones