Padghavli Audiolibro Por Go. Ni. Dandekar arte de portada

Padghavli

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

"पडघवली" हे कोकणातल्या एका लहानग्या गावाचं शब्दचित्र. ते गाव वसलं कसं ,बहरलं कसं आणि विस्कटलं कसं ,ह्याची ही चित्रमय कहाणी- आज ऐकताना ,कोणालाही थोड्याफार फरकाने आपल्याच गावची वाटेल अशी. दांडेकरांच्या संपन्न शब्दकळेतून पडघवली मधला जीवनानुभव ,त्यातील असंख्य व्यक्तिरेखा ,तहाची सुख:दुखं वाचकांच्या मनाशी संवाद साधतात आणि वाचकाला संपन्न करतात. या अभिवाचनातून गोनीदांच्या शब्दवैभवाची एकेक पाकळी उलगडत जाते. आणि एक समृध्द अनुभव मिळतो ...... विलक्षण सुंदर !©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN
Todavía no hay opiniones