Bandista Audiolibro Por Suhas Shirvalkar arte de portada

Bandista

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $9.42

Compra ahora por $9.42

स्त्री आणि पुरूष जगन्नियत्ताने निर्माण केलेली ही सुरेल नाती.... त्यांनी एकमेकांच्या सहवासात आयुष्य सुंदर करावी एवढीच माफक अपेक्षा त्याने ठेवली. पण पुरूषाला अहंकाराचा दंश होतो अन विषाचे भोग भोगावे लागतात स्त्रीला...जगणंच संपून जाईपर्यंत मग ती त्या जहाल विषाच्या यातनांनी तडफडत राहते.... पुरूष मात्र एकापाठोपाठ एक काटेरी कुंपण उभी करून तीचा जीव बंदिस्त करू पाहत असतो. मात्र एक वेळ अशी येतेच...तेव्हा पुरूषाच्या डोळ्यापुढे फक्त अहंकार असतो अन् बंदिस्त कुंपणाआड सावरणारं कुणीच नसतं. सुहास शिरवळकर लिखित मराठी कादंबरी 'बंदिस्त', ऐका , स्टोरीटेल वर अनुपम ताकमोगे यांच्या आवाजात.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Detectives Mujeres Género Ficción Misterio Vida Familiar
Todavía no hay opiniones