Civil Disobedience - Henry David Thoreau Audiolibro Por Deepa Deshmukh arte de portada

Civil Disobedience - Henry David Thoreau

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

१९४९ साली रेझिस्टन्स टु सिव्हिल गव्हर्मेंट या निबंध संग्रहात थोरोचा 'सिव्हिल डिसओबिडियन्स' हा निबंध प्रकाशित झाला त्यानंतर तो पुस्तकस्वरूपात देखिल आला. माणसांनी किंवा व्यक्तिंनी सरकारला विवेकीपणे राज्य करण्याची आणि आपला विवेक काढून घेण्याची परवानगी देऊ नये. आपल्यावर अन्याय करण्याचा परवाना सरकारला आपण देऊ नये असे त्याने म्हटले होते. थोरोच्या मांडणीचा पुढे जागतिक इतिहास, राजकीय तत्वज्ञान आणि अमेरिकन विचारांवर खूप मोठा परिणाम झाला.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Ciencias Sociales Palabras, Idiomas y Gramática
Todavía no hay opiniones