Cold Blood (Marathi Edition) Audiolibro Por Suhas Shirvalkar arte de portada

Cold Blood (Marathi Edition)

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $2.36

Compra ahora por $2.36

बॅ.दीक्षित दोन्ही हातानं टकलावर फटाफट खारका मारीत होते आणि मनातल्या मनात अमरला शिव्या घालत होते.
सुहास शिरवळकरांच्या कोर्टरूम पुस्तकांपैकी आणखीन एक पुस्तक म्हणजे "कोल्ड ब्लड ".....जे अमर विश्वास सारख्या वकिलाचाही कस लावायला मागेपुढे बघत नाही .सुशिंचा लाडका मानसपुत्र ......अमर विश्वास ! जो सुंदर राजनच्या खुनात किरण विश्रामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असतानाहि तो खून त्याने केलाच नाही हे सिद्ध करतो, पण कसे ? कशाच्या आधारावर ?
ऐका सुहास शिरवळकर लिखित पुस्तक , "कोल्ड ब्लड " कृणाल आळवे यांच्या आवाजात ..........

Please note: This audiobook is in Marathi.

©2024 Sugandha Shirvalkar (P)2024 Saakar E-pustak
Detectives Tradicionales Misterio
Todavía no hay opiniones