Faster Fenechya Galyat Maal Audiolibro Por Bh.Ra.Bhagwat arte de portada

Faster Fenechya Galyat Maal

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

Faster Fenechya Galyat Maal

De: Bh.Ra.Bhagwat
Narrado por: Ameya Wagh
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $2.36

Compra ahora por $2.36

फाफे आणि त्याचा रुममेट सुभाष देसाई एक दिवस सायकल काढून फिरायला गेले. ते पावसाळ्याचे दिवस. त्यामुळे सगळीकडे नुसतं हिरवंगार झालं होतं. अशा प्रसन्न वातावरणात गळ्यात गलोल टाकून, सायकलवर टांग टाकत हे दोघं नदीकिनारी गेले. झाडावरच्या चिंचा, उंबरं गलोलीनं पाडता पाडता, सुभाषला एका झाडावर, कावळीचं घरटं दिसलं. त्यानं गलोलीनं नेम धरून त्या दिशेनं एक दगड भिरकावला, त्याबरोबर बिचाऱ्या कावळीचं ते घरटं पडलं...पण त्यातून कावळीची पिल्लं, अंडी वगेरे खाली न पडता चक्क एक सोन्याची माळ पडली. आता कावळीच्या घरट्यात ही सोन्याची माळ कशी आली बुवा? असं कोडं पडलंय ना? ते सोडवायचं तर ऐकुया, 'फास्टर फेणेच्या गळ्यात माळ' अमेय वाघसोबत!©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Thriller y Suspenso
Todavía no hay opiniones