Hadaki Hadvala Audiolibro Por Namdev Dhasal arte de portada

Hadaki Hadvala

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $6.71

Compra ahora por $6.71

हाडकी हाडवळा म्हणजे महारांना मिळालेली सामूहिक जमीन! या इनामांची मूळं थेट निजामशाहीच्या अंमलापर्यंत पोहचतात. आंबेडकरी संस्कारांनंतर काव्य आणि कथा या साहित्यप्रांतामध्ये जोरकस आणि आक्रमक प्रवेश करून दलित साहित्याने सारे साहित्यविश्व दणाणून सोडले. कादंबरी क्षेत्रात दलितांची अशी भरारी जाणवली नाही. १९८०-८१ मध्ये ही कादंबरी आली तेव्हा वाटले की एक नवी वाट तयार होते आहे.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Asiático Literatura Mundial
Todavía no hay opiniones