Hindu Samrajya Din Audiolibro Por Mohanji Bhagwat arte de portada

Hindu Samrajya Din

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $10.59

Compra ahora por $10.59

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंदू साम्राज्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 24 जून 2010 रोजी प. पूज्य सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या दिवसाचे महत्त्व आणि शिवाजी महाराजांचे अतुल्य कार्य यांचा परिचय या भाषणात सर्वांना करून दिला आहे. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, दुर्दम्य पराक्रम, मुत्सद्दी राजकारण, जनतेच्या रक्षणासाठी,कल्याणासाठी आयुष्यभर झटताना घेतलेले विविध निर्णय अशा अनेक गोष्टी मा. भागवतजींनी सांगितल्या आहेत.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Ciencias Sociales Espíritu Emprendedor Pequeñas Empresas y Espíritu Emprendedor
Todavía no hay opiniones