Kalki Audiolibro Por Sanjay Sonawani arte de portada

Kalki

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $3.75

Compra ahora por $3.75

कल्की हा शेवटचा दहावा अवतार. आपणच कल्की आहोत म्हणून घोषणा करून विलक्षण भाकिते करणारा तो इसम खरंच जगाला वाचवायला आला होता की आपण विष्णूचा अवतार हा त्याचा दावा फोलच होता. कल्की ही कादंबरी प्रादेशिकतेच्या सर्व सीमा ओलांडून विश्वात्मकतेचा पुरस्कार करणारी विलक्षण कथा आहे. धर्म, राष्ट्र, वंश, अर्थवाद यानी झाकोळलेल्या गेलेल्या तरीही स्वतःस प्रगल्भ समजणा-या विसाव्या शतकातील गोंधळलेल्या मानवी समाजास खडबडून जागे करणारी ही कादंबरी मुळातून ऐकण्याजोगी आहे.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Fantasía
Todavía no hay opiniones