Matelicha Sood Audiolibro Por Sanjay Sonawani arte de portada

Matelicha Sood

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

विद्यामठाने साकोलीच्या नियमभंगाची सजा दिली होती.तशाच क्रूर पद्धतीने. वांछू भिदार जमातीचा एकमेव आणि शेवटचा विद्याधर साकोली ठार झाला होता.. "चेटके...ती मस्तके आणि दिव्य..." केशी जमातीचा दूर देशीच्या चेटक्यांशी कसा संबंध आला? त्या मस्तकांचा वापर ते कोणत्या दिव्यासाठी करणार आहेत? आणि मस्तकांसाठी वांछू जमातच का ? हा सूड कशासाठी ? कसले वैर ? मातेलीने घेतला का या संहाराचा सूड ? ऐका !संजय सोनवणी लिखित - परी तेलंग यांच्या आवाजात , "मातेलीचा सूड" स्टोरीटेलवर.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Fantasía Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones