Murder Case S02E03 Audiolibro Por Jayesh Mestry, Shripad Joshi arte de portada

Murder Case S02E03

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

अभिमन्यूवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे सबंध पोलिस डिपार्टमेंट हलतं. राज्य सरकारही खाडकन जागं होतं. मीडियामध्ये चर्चा होते. त्याचवेळी सॅम डिसूजाच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली, ही बातमी मिडीयात लीक होते. रामलाल यादवच्या घरी येणारा तो मारेकरी अतिरेक्यांसोबत मिळालेला तर नसेल ना? शांतीलाल भाटियाची गाडी रामलाल यादवला कोणी दिली असेल. रामलाल हा शांतीलालचाच तर माणूस नसेल ना? अचानक जिलेटीनची गाडी आम्हीच ठेवली असं सांगणार्‍या एका तथाकथित दहशतवादी संघटनेचा व्हीडीयो वायरल होतो. त्यात केळवा बीच जवळ एक डेड बॉडी सापडते...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones