My Hanuman Chalisa Audiolibro Por Devdutt Pattanaik, Saroj Deshchaugule - translator arte de portada

My Hanuman Chalisa

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $8.82

Compra ahora por $8.82

चारशे वर्षांपूर्वी संत कवी तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये हनुमान चालीसाची रचना केली. देवदत्त पट्टनायकांनी यातील दोह्यांची आणि चौपाईंची मांडणी अत्यंत सोप्या शब्दांत केली . संगीतबद्ध रूपातील हे दोहे हनुमानासंबंधी पौराणिक ज्ञान, ऐतिहासिक तथ्यं आणि रहस्यं यांवर प्रकाश टाकते. हनुमानाच्या माध्यमातून वैदिक ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावा हाच त्यांचा उद्दात हेतू. 'माझ्या दृष्टिकोनातून हनुमान चालीसा 'ऐका - अजित केळकर यांच्या आवाजात.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Afroamericano Ficción Cristiana Género Ficción Poesía
Todavía no hay opiniones