"NATO" cha Pudhe Kay Honar ? Audiolibro Por Pratik Koske arte de portada

"NATO" cha Pudhe Kay Honar ?

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तोकडा असलेला युक्रेन सायबर वॉर, नॅरेटिव्ह वॉर या आघाड्यांवर रशियाला भारी पडतोय असंही चित्र निर्माण झालं. या सगळ्यात एका महत्त्वाच्या संघटनेच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली, ती संघटना म्हणजे 'नाटो'! ही संघटना नक्की काय आहे, आणि रशिया-युक्रेन युद्धात 'नाटो'ची भूमिका काय आहे, हे जाणून घेऊया…©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Ciencias Sociales
Todavía no hay opiniones