Pachadalela Ghar Audiolibro Por Darshan Desale arte de portada

Pachadalela Ghar

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

सोन्याने झपाटलेला एक तांत्रिक आणि त्याच्या आत्म्याने पछाडलेलं एक घर. दाट जंगलात असलेल्या या पछाडलेल्या घरात नेहमी काही ना काही रहस्यमयी घटना घडत असतात, त्यामुळे या घराची प्रचंड दहशत आसपासच्या गावकऱ्यांमध्ये आहे. या पछाडलेल्या घरातच तांत्रिकाने त्याचा खजिना लपवलेला आहे असाही एक समज आहे. त्यामुळे एका काळोख्या रात्री या पछाडलेल्या घरात असलेला खजिना शोधायला चार मित्र जातात. उमेश, अजित, कपिल आणि रजनी त्यांना तो खजाना सापडतो ? शेवटी त्यांच्या या धाडसाचा परिणाम काय होतो ?©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Misterio
Todavía no hay opiniones