Pahatvara Audiolibro Por Suhas Shirvalkar arte de portada

Pahatvara

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $6.40

Compra ahora por $6.40

मृणालिनीची नेमणूक हरिपूरला शाळेत पर्यवेक्षक म्हणून झाली. या गावातील प्रतिष्ठित नानासाहेबांनी तिचे स्वागत केले. पण मुंबई सोडून हरिपूरसारख्या छोट्या गावात आलेल्या मृणालिनीला या गावात आलेले पुरूषसत्ताक संस्कृतीचे आलेले अनुभव आणि मृणालिनी या अनुभवांना कशी सामोरी गेली व शाळेच्या विकासासाठी तिने केलेली धडपडीचे नेमके काय झाले याची ही कादंबरी. सुहास शिरवळकरांनी लिहिलेल्या अनेक कादंब-यापैकी ही एक अतिशय लोकप्रिय कादंबरी. 'पहाटवारा ', ऐका , अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Detectives Mujeres Misterio Thriller y Suspenso
Todavía no hay opiniones