Paij Audiolibro Por Anton Chekhov, Ravindra Gurjar - translator arte de portada

Paij

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $1.43

Compra ahora por $1.43

प्रेयस आणि श्रेयस यातून माणसाला नेहमी योग्य ती निवड करावी लागते. भौतिक सुखसमृद्धी की ज्यातून अंतिम हित साध्य होतं असं जीवन? असाच संघर्ष दाखवणारी ही एक विलक्षण गोष्ट आहे. दोन व्यक्तींमध्ये एक चमत्कारिक पैज लागते. ती जिंकणाऱ्याला अगणित संपत्तीचा लाभ होणार असतो. अखेर जे काही घडतं ते अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. आपल्याला गंभीरपणे त्यावर विचार करायला भाग पाडणारं आहे! ऐका, 'पैज' गौरी लागूंच्या आवाजात.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Antologías y Cuentos Cortos Clásicos Cuentos Cortos
Todavía no hay opiniones