Patrapatri Audiolibro Por Dilip Prabhavalkar arte de portada

Patrapatri

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $15.85

Compra ahora por $15.85

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उदयोग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत...तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिश्किलपणा या 'पत्रापत्री'त रंगत आणतो.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Clásicos
Todavía no hay opiniones