Pratishodh (Marathi Edition) Audiolibro Por Sarvottam Satalkar arte de portada

Pratishodh (Marathi Edition)

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $3.58

Compra ahora por $3.58

प्रतिशोध आणि इतर कथा ! मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार सर्वोत्तम सताळकर यांच्या या कथा निवेदिका शीतल जोशी यांनी सादर केल्या आहेत. या कथांमध्ये रहस्य, औद्योगिक राजकारण, आधुनिक जीवनातले दुभंगलेपण, आणि नातेसंबंध यांचे रंग भरले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्थपूर्ण आशय आणि प्रवाही निवेदन यामुळे या कथा श्रोत्यांना खिळवून ठेवतील. या कथा मनोरंजनाबरोबर श्रोत्यांना उच्च प्रकारचा बौद्धिक आनंदही देतील. तर सादर आहे स्टोरीटेलचा नवीन कथासंग्रह " प्रतिशोध आणि इतर कथा" !!©2021 Sarvottam Satalkar (P)2021 Sarvottam Satalkar Ficción y Crimen
Todavía no hay opiniones