Putin Yana Nakki Havay Tari Kay? Audiolibro Por Sahil Deo arte de portada

Putin Yana Nakki Havay Tari Kay?

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra

Putin Yana Nakki Havay Tari Kay?

De: Sahil Deo
Narrado por: Vishwaraj Joshi
Pruébalo por $0.00

$8.99 al mes después de 30 días. Cancela en cualquier momento.

Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला तणाव आणि युद्धप्रसंग यामुळे जगातलं वातावरण ढवळून निघालंय. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांचे रकाने याबद्दलच्या लेखांनीच भरलेले आहेत. या सगळ्या गदारोळाच्या केंद्रस्थानी आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन. आपल्या आक्रमक परराष्ट्र धोरणाने आणि युक्रेनबद्दल घेतलेल्या पवित्र्याने त्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलंय. रशियाच्या राजकारणात पुतीन यांचं स्थान काय आहे, हे जाणून घेणं या निमित्ताने महत्त्वाचं आहे.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Thriller y Suspenso
Todavía no hay opiniones