Raanu Audiolibro Por Abhijeet Pendharkar, Kalpita Rajopadhye, Pravin Dawne, Rajashree Barve, Vibhavari Deshpande arte de portada

Raanu

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

कथा-रानू , लेखक - राजश्री बर्वे, अगदी लहानपणापासून तिला आवडणारी व्यक्ती कुणीतरी हिरावून घेतली होती , बाबांना तिच्या सावत्रआईने, नवऱ्याला तिच्या सासूने, मुलाला तिच्या सुनेने, आणि एव्हढं सगळं सहन करून वयाच्या एका पडावावर ती एकटीच होती. तिच्या आयुष्यात प्रेमाचं , हक्काचं असं कोणीच नव्हतं , तिच्याबरोबर होता , फक्त एक लाडका बोका, तिच्या मागे मागे करणारा, तिला लळा लावणारा बोका -राणू ,मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर,पल्लवी वाघ यांच्या आवाजात .©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Antologías y Cuentos Cortos Cuentos Cortos
Todavía no hay opiniones