Role Play S01E05 - End 1 Audiolibro Por Bhushan Korgaonkar arte de portada

Role Play S01E05 - End 1

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

गिरीजाची निर्दोष मुक्तता होऊन ती आता गोव्यातल्या एका छोट्याशा गावात 'हबिबी' या आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर राहतेय. कोण आहे हा हबिबी? योगायोगाने त्याच गावात फिरायसाठी म्हणून आलेल्या जाधव मॅडम तिला अचानक भेटतात. या त्यांच्या भेटीतून अशोकच्या 'अपघाती' म्हणून क्लोज झालेल्या मृत्युच्या केसवर काही नवीन प्रकाश पडेल काय? खरा गुन्हेगार समोर येऊ शकेल?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones