Sant Basaveshwar Audiolibro Por Anuja Kulkarni arte de portada

Sant Basaveshwar

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. संत बसवेश्वरांचे हे लघु चरित्र आणि विचार अनेक आधुनिक विचारवंतांच्या विचारांशी मिळता जुळता आहे. अज्ञानाच्या, अंधश्रद्धेच्या अंधकारातून खऱ्याखुऱ्या धर्माच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा मार्ग अनुसरला पाहिजे. त्यासाठी ऐकुया संत बसवेश्वर.©2023 Storyside IN (P)2023 Storyside IN Historia y Crítica Literaria
Todavía no hay opiniones