Soterche Praveshdwar Audiolibro Por Sanjay Sonawani arte de portada

Soterche Praveshdwar

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

सोतेरनेच एके काळी जंबू ग्रहावर आलेले भयंकर संकट आपल्या महापराक्रमाने हटवून जीवसृष्टीला मुक्त केले होते.कोणालाही माहित नव्हते कि सोतेरने कुबड्या मिलोसोला नेमके कोठे गाडले ?दोर्खुनांसारख्या महाबलाढ्य जीवांवर राज्य करण्याचे स्वप्न बोलेवाचे पूर्ण झाले का? केशी भिदारांच्या राज्यात जाण्याचा निर्णय मिकाने का घेतला आणि कुणाच्या सांगण्यावरून? मिकाने जंबू ग्रह कसा वाचवला ? हि उत्कंठावर्धक कहाणी आजच ऐका! संजय सोनवणी लिखित - सोतेरचे प्रवेशद्वार, मंगेश सातपुते यांच्या आवाजात ,स्टोरीटेलवर .©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones