Taryache Nimantran Audiolibro Por Ravindra Gurjar arte de portada

Taryache Nimantran

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $1.43

Compra ahora por $1.43

एक लहान मुलगा आणि त्याची छोटी बहिण त्यांच्या घराच्या खिडकीमधून रोज रात्री एक मोठा चमकदार तारा बघत असत. त्याच्याशी त्यांची मैत्रीच झाली. पृथ्वीवर मरण पावलेले लोक देवदूत बनून त्या ता-यावर जातात असं त्यांच्या लक्षात आलं. ती लहान बहिण, त्यांचा तान्हा भाऊ, आई सगळे त्याच मार्गाने गेलेले त्याने पाहिले. त्यालासुध्दा तिकडे जायचं होतं. पण त्याची वेळ आलेली नव्हती आणि एक दिवशी ती आली.... !©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Antologías y Cuentos Cortos Cuentos Cortos
Todavía no hay opiniones