Vinashkale S01E08 Audiolibro Por Niranjan Medhekar arte de portada

Vinashkale S01E08

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

तिशीच्या संतोष आल्हाटनं गळफास घेऊन अचानक आत्महत्या केल्यानं त्याच्या घरच्यांना आणि गर्लफ्रेंडलाही जबर धक्का बसलाय. त्यानं आत्महत्या करावी असं खरं तर काहीच घडलं नव्हतं. संतोषची फाईल पोलीस बंद करतात, पण त्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पेंडिंग असल्यानं दीड वर्षानं फाईल पुन्हा उघडली जाते. कारण पोस्टमॉर्मटमचा रिपोर्ट एकदम धक्कादायक आहे. संतोषच्या मृत्यूच्या खऱ्या कारणापर्यंत पोलीस पोहोचू शकतील?©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones