Virus - Pune S01E01 Audiolibro Por Daniel Åberg, Niranjan Medhekar - translator arte de portada

Virus - Pune S01E01

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

पुण्यातला खरं तर तो एक नेहमीसारखा दिवस होता. पण नेहाला बँकेत गेल्यापासूनच काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तिला मुलीच्या मायराच्या डेकेअरमधून अचानक फोन आल्यानं तिला अर्जंट तिकडं जावं लागतं. पण टू व्हिलरवरून तिकडं जात असताना तिचा बेकार अॅक्सिडेंट होतो. आजूबाजूला जे काही सुरूय त्यातलं तिला काहीच कळत नाहीये. शहरातले रस्ते सुनसान आहेत, बाहेर चिटपाखरूही नाहीये. हे पुणं तिच्या ओळखीचंच नाहीये!©2020 Storytel Original IN (P)2020 Storytel Original IN Ficción Literaria Género Ficción
Todavía no hay opiniones