Who Moved My Cheese Audiolibro Por Spencer Johnson, Mohan Madgulkar - translator arte de portada

Who Moved My Cheese

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $7.08

Compra ahora por $7.08

आयुष्यात कधी काय घडेल हे कधीच कोणाला माहित नसते. कधी कोणताच बदल झाला नसता तर आयुष्य किती सोपे झाले असते. पण असं कधीच होत नाही, बदल हे घडतच असतात. नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात. पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात ? खूपच कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात. अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे? याचा सोपा नकाशा म्हणजे 'हू मूव्हड माय चीज ?'©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Todavía no hay opiniones