Works - Aristotle Audiolibro Por Deepa Deshmukh arte de portada

Works - Aristotle

Vista previa

Obtén 30 días de Standard gratis

$8.99 al mes después de que termine la prueba. Cancela en cualquier momento
Pruébalo por $0.00
Más opciones de compra
Compra ahora por $2.45

Compra ahora por $2.45

प्राचीन ग्रीसमध्ये अभिजात काळात ॲरिस्टॉटल हा प्रचंड प्रभावी तत्वज्ञ होऊन गेला. वर्क्स या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिधान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत. तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं, आत्मा, निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरता केलेला उपयोग, अशा अनेक गोष्टींबद्दल या पुस्तकात त्याने आपली मते मांडली आहेत. निसर्ग आणि प्राणीजात परस्परपूरक आहेत असे त्याचे मत होते. विश्वाच्या रहस्याबरोबरच त्याला कविता आणि नाटक या विषयातही रस होता.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Clásicos Palabras, Idiomas y Gramática
Todavía no hay opiniones