9: वारी - एक अमृतानुभव Audiobook By Storytel India cover art

9: वारी - एक अमृतानुभव

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

9: वारी - एक अमृतानुभव

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

पंढरीच्या वारीची ओढ प्रत्येक मराठी मनाला असतेच. युगानुयुगे विटेवर उभ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी पंढरीला जाणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्यात, वारकरी होण्यात एक आगळा दडलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ असणाऱ्या नरेंद्र गणपुले या तरुण कार्पोरेट व्यक्तीला या वारीची ओढ लागली आणि त्यात तो सहभागी झाला. तेथे प्रत्यक्ष आलेले अनुभव त्याच्या लेखी अमृतानुभव ठरले, त्याला आणखी समृद्ध करुन गेले. तर अशा या आगळ्या-वेगळ्या वारीचे अनुभव त्याच्याच शब्दांत ऐकणं म्हणजे जणू आपणही पंढरीच्या वारीत सहभागी होणं!©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN
No reviews yet