Adolf Hitlerchi Premkahani Audiobook By V. G. Kanitkar cover art

Adolf Hitlerchi Premkahani

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Adolf Hitlerchi Premkahani

By: V. G. Kanitkar
Narrated by: Dr. Prachiti Kulkarni
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

अडॉल्फ हिटलरला प्रेयसी होती. जवळजवळ मृत्यूच्या दारापर्यंत ती त्याची प्रेयसी म्हणून वावरली आणि मृत्यूच्या दाराअलीकडे काही अंतरावरच तिने पत्नी म्हणून 'सप्तपदी' अनुभवली. मृत्यूच्या सावलीत झालेलं हे जगावेगळं लग्न होतं. या स्त्रीचं नाव इव्हा ब्राऊ. तिने हिटलरसोबतच आत्मघात पत्करल्याने हिटलरच्या खासगी आयुष्याची ही एकमेव भागीदार आणि साक्षीदार काही सांगण्याकरता मागे उरलीच नाही. १४ वर्ष ती हिटलरसोबत राहिली, तरी हिटलर गेल्यानंतर बराच काळ इव्हाबद्दल काही ऐतिहासिक माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर काही काळाने ऐतिहासिक दस्त पुढे आले आणि इव्हा ब्राऊच्या रहस्यमयी आयुष्याचा उलगडा झाला. कसं होतं तिचं आणि हिटलरचं सहजीवन? ऐका वि.ग.कानिटकरलिखित 'अडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी' डॉ. प्रचिती कुलकर्णी यांच्यासह.©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN Ancient, Classical & Medieval Literature Collections Military Wars & Conflicts
No reviews yet