Anddharbhool (Marathi Edition) Audiobook By Suhas Shirvalkar cover art

Anddharbhool (Marathi Edition)

Sushi Katha 9

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Anddharbhool (Marathi Edition)

By: Suhas Shirvalkar
Narrated by: Prasad Pandit
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $1.43

Buy for $1.43

एक डान्सबार... अंधार भरलेले वातावरण... मादक, तसेच भरकटवणारे!

सगळी नाती गोती... सगळ्या भाव भावना ... सगळं जगच या दिवस- रात्रीच्या खेळात मिथ्या

वाटतं...

समोर येतो तो फक्त नर-मादी व्यवहार...

स्वत: च्या निष्क्रियपणाची खंत... घरासाठी कराव्या लागणार्‍या शरीरसौद्याची वाटणारी

शरम...शेकडो हावर्‍या नजरांपासून स्वत: ला वाचवण्याची निरर्थक धडपड...

अपरिहार्यतेतून कदाचित निर्माण होणारी व्यसनाधिनता...

आणि शेवटी दाटणार्‍या अंधारात लुप्त होणारी स्वत: चीच मलीन प्रतिमा...

कोण आणि कशी सावरणार ही अंधारभूल?

सु.शिं.नी लिहिलेल्या हार्ड हिटिंग बॅकग्राऊंडची वास्तववादी कहाणी ... 'अंधारभूल'.

Please note: This audiobook is in Marathi.

©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN
Asian World Literature
No reviews yet