Aswastha Dashkachi Diary Audiobook By अविनाश धर्माधिकारी cover art

Aswastha Dashkachi Diary

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Aswastha Dashkachi Diary

By: अविनाश धर्माधिकारी
Narrated by: Avinash Dharmadhikari
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $22.91

Buy for $22.91

आंध्र प्रदेशातल्या वादळात केलेलं मदतकार्य, फुटीरतावादी खलिस्तान चळवळीच्या काळात पंजाबमध्ये केलेलं काम, बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आसाममध्ये झालेलं काम, ईशान्य भारतातली फुटीरतावादी चळवळ, अस्वस्थ काश्मीर, रामजन्मभूमी प्रश्, त्यातून उद्भवलेला हिंदू-मुस्लीम सहसंबंधाचा प्रश्न असे अनेक प्रश्न जाणून घेण्यासाठी अविनाश धर्माधिकारी तरुणपणी देशभर फिरले. समाजबदलाची आशा मनात बाळगलेला एक तरुण सोळाव्या वर्षी देशकार्याचं स्वप्न बघतो, त्यानंतर उभा आडवा भारत पिंजून काढतो, मदतकार्य, युवकांची शिबिरं, सामाजिक उपक्रम अशा नाना उचापती काय करतो..या उचापती करताना, थोडक्यात लष्कराच्या भाकऱ्या भाजताना या तरुणाला दशकभराच्या फिरस्तीच्या काळात गवसलेला भारत म्हणजे अस्वस्थ दशकाची डायरी!©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN Activists Biographies & Memoirs Ideologies & Doctrines Politics & Activism Politics & Government
No reviews yet