24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`! Audiobook By Storytel India cover art

24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

24: भरत गीते (टॉरल इंडिया) यांचा `सक्सेस कोड`!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

ऐकावंच असं काही… आपली गुणवत्ता, आत्मविश्वास, प्रयत्न आणि धाडस यांच्या बळावर भरत गीते या तरुणाने अल्युमिनियम कास्टिंग हे क्षेत्र निवडून त्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. युरोपातील आघाडीच्या समूहाला सोबत घेऊन त्यांच्या टॉरल इंडियाने भारतात भव्य प्रकल्प उभारला. मेक इन इंडिया अंतर्गत साकारलेल्या या प्रकल्पाने या क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. `स्टोरीटेल बिझनेस- सक्सेस कोड` या सिरिजमध्ये श्री. भरत गीते यांची आजवरची वाटचाल, त्यांचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी सांगितलेली यशाची सूत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. ऐकायलाच हवी अशा या मुलाखतीचा हा निवडक भाग. संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी- [https://www.storytel.com/in/en/books/679529-Success-Code---Casting-the-Future-E2](https://www.storytel.com/in/en/books/679529-Success-Code---Casting-the-Future-E2) स्टोरीटेल ३० दिवसांसाठी मोफत व अमर्याद ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि साईन-अप करा. [www.storytel.in/pune](www.storytel.in/pune)©2018 Storyside IN (P)2018 Storyside IN
No reviews yet