104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या! Audiobook By Storytel India cover art

104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या!

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

104: पॉडकास्टिंग : काल, आज व उद्या!

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

झगमगीत चित्रपट, मसालेदार वेबसिरीजच्या जगात श्राव्य माध्यमातील पॉडकास्टदेखील आता लोकप्रिय झाले आहेत. या पॉडकास्टिंग क्षेत्राचा वेध आम्ही घेतलाय थेट पॉडकास्टमधूनच... या विषयावर मनमोकळ्या आणि इंटरेस्टींग गप्पा मारल्या आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या म्हणजेच कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम विभागाच्या प्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी! एकूण श्राव्य माध्यमाशी त्यांचं जुळलेलं आणि फुललेलं नातं, पॉडकास्ट ऐकण्याची आवड, त्यातील त्यांची निरीक्षणे यांचा वेध घेणारा हा पॉडकास्ट तुम्हालाही नक्कीच आवडेल, दिशा देईल. ----- स्टोरीटेल ३० दिवस निःशुल्क ऐकण्यासाठी https://bit.ly/2yjmdV0 या लिंकवर क्लिक करा.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
No reviews yet