Tilakanchya Netrutvacha Uday Audiobook By Dr. Sadanad More cover art

Tilakanchya Netrutvacha Uday

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Tilakanchya Netrutvacha Uday

By: Dr. Sadanad More
Narrated by: Mrunal Kulkarni
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

लोकमान्य टिळक अत्यंत व्यवहारी (प्रॅक्टिकल) होते. अशा माणसाला हिशोबीही असावे लागते. राजकीय स्वातंत्र्य हे आपले उद्दीष्ट आहे हे एकदा ठरवल्यानंतर टिळकांनी अक्षरशः अर्जुनाने ज्याप्रमाणे माशाच्या डोळ्यावर इतके लक्ष केंद्रित केले की त्याला दुसरे काहीच दिसत नव्हते, त्याप्रमाणे टिळकांनीही वाटचाल केली. त्या काळात इतर सामाजिक प्रश्न अस्तित्वात नाहीत किंवा त्यांना महत्व नाही असा त्यांचा अर्थ नव्हता व तसे त्यांचे म्हणणेही नव्हते.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN
No reviews yet