55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल Audiobook By Storytel India cover art

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

55: स्टोरीटेल: ऑक्टोबर स्पेशल

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

स्टोरीटेलवर 'ऑक्टोबर'मध्ये काय? हा ऑक्टोवर महिना सण आणि सुट्ट्यांचा! मग नवरात्र, गांधी जयंती, दिवाळी अश्या सुट्ट्यांची आधीच बेगमी करून घ्यायला हवी ना? मग स्टोरीटेलतर्फे ऑक्टोबर महिन्यात भला मोठा ऑडिओबुक्सचा खजिना येत आहे रसिकांच्या भेटीला. त्यात 'स्टोरीटेल ओरिजिनल'ची 'फर्जंद' ही नवीकोरी भेट येत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेली आणि अजय पूरकर यांच्या आवाजात. त्याबरोबरच समाजातील 'खरेखुरे आयडॉल्स'सुद्धा भेटीला येत आहे, ज्यात समाजात राहून समाजाचे देणे फेडणारे आणि स्वत:च्या अथक परिश्रम आणि मेहनतीने समाजाला घडवणारे आयडॉल्स आहेत. उदा. मंदा आणि प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, रुपा कुलकर्णी, गिरीश प्रभुणे किंवा नरेंद्र दाभोळकर असे. याचबरोबर हिंदी आणि इंग्रजी साहित्यातीलही नवीकोरी ऑडिओबुक्स स्टोरीटेलच्या ताफ्यात दाखल होत आहेत. तर ही यादी काय आहे? हे जाणून घ्या. त्यासाठी उर्मिला बोलते करत आहे प्रसाद मिरासदार आणि सुकीर्त गुमास्ते ह्या स्टोरीटेलच्या खंद्या पब्लिशर्सना! तर ऐकायला विसरू नका...आणि हा पॉडकास्ट कसा वाटला, हे आम्हांला नक्की कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN
No reviews yet