Sriramanujacharya Audiobook By Dr.Mangala Mirasdar cover art

Sriramanujacharya

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Sriramanujacharya

By: Dr.Mangala Mirasdar
Narrated by: Amogh Vaidya
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. विशिष्टाद्वैताचा प्रसार व धर्मजागृती हे जीवितकर्त्यव्य मानून रामानुजांनी वैष्णव मताचा प्रचार केला आणि मोठा शिष्यगण तयार करून वैष्णवमत लोकप्रिय केले. हिंदू तत्त्वज्ञानाचे सार संक्षिप्त स्वरुपात सांगणारी ही पुस्तिका.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN
No reviews yet