Ramraksheche Mahatva Audiobook By Mohanatai Chitale cover art

Ramraksheche Mahatva

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Ramraksheche Mahatva

By: Mohanatai Chitale
Narrated by: Sandeep Khare
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंतच्या पर्वकाळात श्रीरामांचे स्मरण करून, आपल्या आयुष्याला मर्यादेचे - संयमाचे भान मिळून, ते सतत जपता येण्यासाठी रामरक्षेचे पठण केले जाते. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील अंतर लक्षात येण्यासाठीश्रीरामांचे चरित्र आणि त्यांची भूमिका समजून घेणे, म्हणजे रामरक्षेचा अभ्यास आहे. या स्तोत्राचे सामान्यतः आठ भाग आहेत - १) तांत्रिक, २) ध्यान, ३) प्रस्तावना, ४) संरक्षणासाठी कवच, ५) फलश्रुती, ६) परंपरा, ७) श्रीरामस्तुती, ८) पुष्पिका.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Ancient History Religious Studies
No reviews yet