Patrapatri Audiobook By Dilip Prabhavalkar cover art

Patrapatri

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Patrapatri

By: Dilip Prabhavalkar
Narrated by: Dilip Prabhavalkar
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $15.85

Buy for $15.85

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडीगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उदयोग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्यं समोर येतं, तर कधी होर्डिग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत...तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिश्किलपणा या 'पत्रापत्री'त रंगत आणतो.©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN
No reviews yet