34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून Audiobook By Storytel India cover art

34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

34: रोमॅंटिक ऑडिओबुक्स...माझ्या नजरेतून

By: Storytel India
Narrated by: Storytel Marathi
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

रोमांस हा रसिकांच्या आवडीचा खास प्रांत. `स्टोरीटेल` वर रोमॅंटिक साहित्याच्या चाहत्यांसाठी मोठ्ठा खजिना उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर लेखिका गौरी पटवर्धन लिखित ``तो, ती आणि तिचा तो`` ही एक रंगतदार रोमॅंटिक कृती. या साहित्यप्रकाराचा वेध घेण्यासाठी सई तांबे जेव्हा गौरी पटवर्धन यांच्याशी संवाद साधतात, तेव्हा रोमॅंटिक साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते. `तो, ती आणि तिचा तो` ऐकण्यासाठी [इथं](https://bit.ly/2voQkp2) क्लिक करा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी [इथं](https://bit.ly/2VFoFeW) क्लिक करा.©2019 Storyside IN (P)2019 Storyside IN
No reviews yet