Sarvarkar - Vidnyannishtha Samajkrantikarak Audiobook By Pratik Koske cover art

Sarvarkar - Vidnyannishtha Samajkrantikarak

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Sarvarkar - Vidnyannishtha Samajkrantikarak

By: Pratik Koske
Narrated by: Pratik Koske
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

विनायक दामोदर सावरकर... भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आणि प्रबोधनाच्या इतिहासातलं एक महत्त्वाचं नाव. अनुयायी आणि विरोधकांनी कायम चर्चेत ठेवलेल्या सावरकरांच्या विचारांचं सध्या वरचेवर होत असणाऱ्या वादांच्या पलीकडे जाऊन चिंतन क्वचितच होत असावं. हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते, भारतीयत्वाची व्याख्या करणारे विचारवंत म्हणून सावरकर ओळखले जातात. पण या ओळखीच्या पलीकडे जाऊन विज्ञाननिष्ठा, बुद्धीवाद आणि समाजक्रांतीचे विचार मांडणारे सावरकर आपल्या विचारविश्वात दीर्घकाळ दुर्लक्षित राहिले. जातउच्छेदक निबंध, विज्ञाननिष्ठ निबंध, क्ष किरणे या पुस्तकांतून त्यांनी समाजक्रांती, अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर आपले विचार मांडले. आजच्या काळातही त्या विचारांची उपयोगिता कायम आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत.©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN Social Sciences
No reviews yet