Tulasidas Aani Kabir Audiobook By Ashok Kamat cover art

Tulasidas Aani Kabir

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Tulasidas Aani Kabir

By: Ashok Kamat
Narrated by: Sandeep Khare
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

गोस्वामी तुलसीदासांनी 'रामचरितमानसा'ची रचना करताना केवळ आदिकवी वाल्मीकींच्या रामायणाचा आश्रय घेतला नाही. रामचरित्रातील आदर्श ध्येयवादाचे, आदर्श कुटुंबव्यवस्थेचे आणि आदर्श राज्ययंत्रणेचे चित्र सुस्पष्ट करण्यासाठी गोस्वामीजींनी रसाळ दृष्टांत- रुपकांचा आधार घेतला. साऱ्या कथेला भक्तिरसात न्हाऊ घातले. एक अतिनम्र भावूक भक्त, अशी भूमिका घेऊन त्यांनी जी आत्मचर्चा त्यात आणली, तिच्या योगाने त्यांचा ग्रंथ हा परमार्थप्रवण साधकांना नित्यपाठासाठी नित्य आवडीचा ठरला आहे.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet