Baichya Anandachi Vyakhya Audiobook By Priyanka Tupe cover art

Baichya Anandachi Vyakhya

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Baichya Anandachi Vyakhya

By: Priyanka Tupe
Narrated by: Leena Bhagawat
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

महाराष्ट्रातील स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आनंदी आहेत.' अलीकडेच झालेल्या एका मानसशास्त्रीय संशोधनातून समोर आलेलं हे निरीक्षण. असं असलं तरी स्त्रिया खरंच आनंदी आहेत? त्यांच्या आनंदाची व्याखा काय आहे? त्यामागची कारणं काय आहेत, हे सगळं उलगडणारं बायकांच्या हॅप्पीनेसचं गणित, ऐका या पॉडकास्टमधून. 'लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स एंड पॉलिटिक्स'मधून मानसशास्त्रात उच्चशिक्षण घेणाऱ्या रिया दशरथ हिच्या संशोधनातून समोर आलेल्या स्त्रियांच्या हॅप्पीनेसबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी!©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet