Screen time with Mukta - Virtual Like Trap Audiobook By Mukta Chaitanya cover art

Screen time with Mukta - Virtual Like Trap

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Screen time with Mukta - Virtual Like Trap

By: Mukta Chaitanya
Narrated by: Mukta Chaitanya
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

पालकांबरोबर मुलंही त्यांचा आनंद ऑनलाईन शोधू लागली आहेत का? ऑनलाईन इमोशनल डिपेन्डन्सी का येते? सेल्फी आणि लाईन्सचा मोह हा काय प्रकार आहे? ऑनलाईन नात्यांमधून होणारी गुंतवणूक आणि त्याचे परिणाम काय असू शकतात? भावनिक एक्सप्लॉयटेशन आणि आभासी जगातून मिळणारं कौतुक, रेकग्निशन, स्तुती या सगळ्याचा कसा जवळचा संबंध आहे? सतत ऑनलाईन असण्यातूनही डिप्रेशन येऊ शकतं का? मुळात खऱ्या आयुष्यातल्या भावनिक आणि मानसिक प्रश्नांची उत्तरं शोधायला जेव्हा माणसं ऑनलाईन जातात तेव्हा नेमकं होतं काय? या प्रश्नांचा शोध घेतलाय मुक्ता चैतन्य यांनी प्रसिद्ध समुपदेशक गौरी जानवेकर यांच्याबरोबर!©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN Art
No reviews yet