Adthalyanchi Sharyat Audiobook By Mukta Bam cover art

Adthalyanchi Sharyat

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Adthalyanchi Sharyat

By: Mukta Bam
Narrated by: Prasad Barve
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

सईच्या गुरुकुलात एक नवीन मुलगा आला आहे - राम्या. त्याचं वागणं, बोलणं सगळंच वेगळं आहे. कोणाशीच मैत्री होऊ न शकल्याने एकटा पडलेला राम्या, मुलांमधे मिसळावा म्हणून गुरुजी एक वेगळीच युक्ती करतात! ते सगळ्यांना अडथळ्यांची शर्यत खेळायला देतात. प्रत्येकाच्या वाटेतले अडथळे वेगळे असले तरी त्यांना समजून घेऊन, त्यांचा आदर केला तरच सर्व शेवटपर्यंत पोचतील हे खेळता खेळता मुलांच्या लक्षात येतं. राम्या काय आपण सगळेच वेगळे आहोत आणि त्यातच मजा आहे हे मुलांना कळतं.©2021 Storytel Original IN (P)2021 Storytel Original IN
No reviews yet