Shivjanma Audiobook By Babasaheb Purandare cover art

Shivjanma

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Shivjanma

By: Babasaheb Purandare
Narrated by: Babasaheb Purandare
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

फाल्गुनाची पौर्णिमा गाजत गर्जत पार पडली. वद्य प्रतिपदा अन् द्वितीया डफ- तुणतुण्याच्या तालांत ओलांडली. वद्य तृतिया उगवली. या दिवशी शुक्रवार होता. रात्र झाली. जिजाऊसाहेबांचे पोट दुखू लागले. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद आणि काळजी आलटूनपालटून नाचू लागली. सा-या गडाचे लक्ष लागले. बाळंतिणीच्या खोलीकडे. उत्सुकता दाटत गेली अन् एका भाग्यशाली क्षणाला बाळंतिणीच्या खोलीतून आनंद उधळीतउधळीत बातमी बाहेर आली, 'मुलगा! मुलगा'! गडावर नगारे, चौघडे वाजू लागले. जिजाऊसाहेबांना मुलगा झाला! सव्वा तीनशे वर्षांच्या भयंकर कालचक्रानंतर हा महान भाग्याचा क्षण शिवनेरीवर उगवला.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Literary History & Criticism
No reviews yet