The Prince ani Niccolo Machiavelli Audiobook By Deepa Deshmukh cover art

The Prince ani Niccolo Machiavelli

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

The Prince ani Niccolo Machiavelli

By: Deepa Deshmukh
Narrated by: Sachin Suresh
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

निकोलो मॅकियावेली च्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली द प्रिन्स हे पुस्तक प्रसिध्द झालं. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत हे पुस्तक बेस्टसेलर म्हणून गाजते आहे. यातली भाषा खूप भिडणारी आहे. या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय ते एखाद्या राज्यकर्त्यांसाठी जितकं उपयुक्त आहे, तितकंच ते एकविसाव्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे. वरवर बघता डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा या गोष्टी मॅकेविलियाच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात पण खोलवर बघता व्यवस्थापनाचे चांगले धडेही आपल्याला आढळतात !©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
No reviews yet