Murder Case S02E03 Audiobook By Jayesh Mestry, Shripad Joshi cover art

Murder Case S02E03

Preview

Audible Standard 30-day free trial

Try Standard free
Select 1 audiobook a month from our entire collection of titles.
Yours as long as you’re a member.
Get unlimited access to bingeable podcasts.
Standard auto renews for $8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Murder Case S02E03

By: Jayesh Mestry, Shripad Joshi
Narrated by: Aastad Kale
Try Standard free

$8.99 a month after 30 days. Cancel anytime.

Buy for $7.08

Buy for $7.08

अभिमन्यूवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे सबंध पोलिस डिपार्टमेंट हलतं. राज्य सरकारही खाडकन जागं होतं. मीडियामध्ये चर्चा होते. त्याचवेळी सॅम डिसूजाच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली, ही बातमी मिडीयात लीक होते. रामलाल यादवच्या घरी येणारा तो मारेकरी अतिरेक्यांसोबत मिळालेला तर नसेल ना? शांतीलाल भाटियाची गाडी रामलाल यादवला कोणी दिली असेल. रामलाल हा शांतीलालचाच तर माणूस नसेल ना? अचानक जिलेटीनची गाडी आम्हीच ठेवली असं सांगणार्‍या एका तथाकथित दहशतवादी संघटनेचा व्हीडीयो वायरल होतो. त्यात केळवा बीच जवळ एक डेड बॉडी सापडते...©2022 Storytel Original IN (P)2022 Storytel Original IN
No reviews yet